मुंबई : लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने मुंबईत कोल्हापूर वासियांसाठी भव्य असे कोल्हापूर भवन उभा करणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे माहिती मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे नेते युवराज येडूरे, प्रकाश पाटील यांनी दिली. करवीर नगरी कोल्हापूर राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे.या जिल्ह्यामधून हजारो तरुण नोकरी, धंदा आणि व्यवसाय निमित्त आता मुंबईत… Continue reading राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर भवन मुंबईत उभा होणार:युवराज येडूरे