कोल्हापूरच्या ‘ह्या’ दिग्गजांना राज्यभूषण पुरस्कार जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दशनाम गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या वतीने समाजामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील समाज बांधवांना विविध पुरस्कारांनी दर वर्षी सन्मानित केले जाते. या वर्षीचा हा बहूमान कोल्हापूरच्या प्रा.डॉ विराट गिरी आणि युवा उद्योजक योगेश भारती यांना लाभला असून त्यांना राज्यभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. लातूर दयानंद सभागृहात पुरस्कार सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा… Continue reading कोल्हापूरच्या ‘ह्या’ दिग्गजांना राज्यभूषण पुरस्कार जाहीर

error: Content is protected !!