मुंबई (प्रतिनिधी) :सध्या सोशल मीडियावरती सर्वत्र चर्चा रंगली आहे ती म्हणजे राजेश रवानी ह्या ट्रक ड्राव्हवरची .राजेश रवानी हे गेले ३५ वर्षे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत .सध्या ते सोशल मीडियावरती व्लॉगर म्हणून ओळखले जातात.राजेश रवानी हे नियमीत आपले व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर करत असतात .ज्यामध्ये ते दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टी करतात ह्या संदर्भातील… Continue reading ट्रक ड्रायव्हरचा सर्वत्र बोलबाला ;युटयूबवरून करतो कोट्यांची कमाई