‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास 17 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क… Continue reading ‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास 17 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

error: Content is protected !!