पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सर्वच लाभार्थ्यांनी पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव… Continue reading पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

error: Content is protected !!