मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा होता. देशात सह टप्प्यात मतदान झाले असून येत्या 1 जून रोजी शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान होणार तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे यंदा निकालाचं चित्र काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. यातच राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठा दावा… Continue reading 4 जूननंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिसणार नाहीत ; योगेंद्र यादवांचा मोठा दावा