गुंड नूर काले एक वर्षासाठी येरवड्यात स्थान बध्द

कुरुंदवाड( प्रतिनिधी) : दत्तवाड ता शिरोळ येथील नूर काशीम काले हा दहशत माजवत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नूर काले यांना वर्षभरासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे.  नूर काशीम काले यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार… Continue reading गुंड नूर काले एक वर्षासाठी येरवड्यात स्थान बध्द

error: Content is protected !!