मुंबई (प्रतिनिधी ) : यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजितदादांनी त्यांचा रोखठोकपणा दाखवलेला पहायला मिळतोय . राज्यात महिलांवर, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढले पाहिजे, असे वक्तव्य, असा संताप त्यांनी व्यक्त केला. परत हे नाही केलं पाहिजे असे वक्तव्य अजित पवार… Continue reading यवतमाळ मध्ये अजितदादांचा संताप ‘का’ अनावर झाला ..