वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणांमध्ये आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी येथील दुर्घटनेत कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहीर शहायाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार होता. मिहीरचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. राजेश… Continue reading वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह अटकेत

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या मिहीर शहाला अटककरण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मिहिर शहा याला महाराष्ट्रातील विरार येथून अटक केली आहे. मिहीर शहा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेत्याचा मुलगा आहे. मिहिर शहाने रविवारी पहाटे बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडले होते. या घटनेने… Continue reading वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह अटकेत

error: Content is protected !!