विश्वविजयी टीम इंडियाची विजयी मिरवणूक ; जय्यत तयारी सुरू

मुंबई : टीम इंडियाने टी20 विश्वचषक जिंकला. आता टीम इंडिया दौऱ्यावरून परतली आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता ( सायंकाळी ) थोड्याच वेळात मुंबईमध्ये विश्वविजयी टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे. ओपन बसमधून ही विजयी मिरवणूक निघणार आहे. या मिरावणुकीसाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. वानखेडे… Continue reading विश्वविजयी टीम इंडियाची विजयी मिरवणूक ; जय्यत तयारी सुरू

error: Content is protected !!