स्त्री शक्तीचा सन्मान फक्त 9 दिवसचं असतो का..?

कोल्हापूर (अमृता बुगले) : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवात आदिमायेची, नवदुर्गांची मनोभावे पूजाअर्चा आणि आराधना केली जाते. नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबविले जातात. काही ठिकाणी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. मात्र, स्त्री शक्तीचा सन्मान हा फक्त 9 दिवसचं असतो का..? आपल्या इच्छा – आकांक्षा बाजूला ठेऊन अहोरात्र आपल्या कुटुंबासाठी… Continue reading स्त्री शक्तीचा सन्मान फक्त 9 दिवसचं असतो का..?

महिलांचं टेन्शन वाढलं, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मध्यंतरी झालेल्या जोरदार पाऊसामुळे व गणेशोत्सव काळातील महाप्रसादामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. फ्लॉवरचा गड्डा 80 रुपये झाला तर , बिन्नसने 100 चा आकडा पार केलेला आहे. खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे सणासुदीच्या काळात दरांचा भडिमार पहायला मिळत आहे. कडधान्य मार्केट तुलनेत स्थिर असून, फळ मार्केटमध्ये विविध फळांच्या… Continue reading महिलांचं टेन्शन वाढलं, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले…

error: Content is protected !!