कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : माहे सप्टेंबरचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आली आहे. महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात… Continue reading महिला लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन
महिला लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन
