‘गृहलक्ष्मी मिसेस इंडिया’ची उपविजेती ठरली कोल्हापूरची हि महिला

कोल्हापूर(प्रतिनिधी):दिल्ली येथे झालेल्या गृहलक्ष्मी मिसेस इंडिया 2024 या सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या मॉडेल शिल्पा किशोर मनवाणी यांनी फर्स्ट रनरअप विजेतेपद मिळाले आहे.स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते.शिल्पा या मुळच्या कोल्हापुरातील असून, हा किताब मिळवणाऱ्या त्या सिंधी समाजातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे गृहलक्ष्मी या महिलांसाठी कार्यरत असलेल्या मासिकाच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. इंट्रो,… Continue reading ‘गृहलक्ष्मी मिसेस इंडिया’ची उपविजेती ठरली कोल्हापूरची हि महिला

error: Content is protected !!