देवगडात वादळी वाऱ्यामुळे सुमारे सुमारे 14 लाखांचे नुकसान ; सर्वाधिक 198 मिमी पाऊस

देवगड(प्रतिनिधी) – देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी सोमवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने हाहाकार माजविला.तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर वाडा चांभारभाटी पुलानजीक पाणी आल्याने पडेल देवगडची वाहतुक बंद होती.देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर घाटे पेट्रोलपंप ते फाटक क्लास वडंबापर्यंत पाणी आल्याने वाहतुकीचा… Continue reading देवगडात वादळी वाऱ्यामुळे सुमारे सुमारे 14 लाखांचे नुकसान ; सर्वाधिक 198 मिमी पाऊस

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे एक लाख दहा हजार रुप्याचे नुकसान झाले आहे.या पडझडीचा जास्त फटका वाडा मुळबांध व मणचे गावाला बसला आहे. देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे वाडा मुळबांध येथील माधुरी महेंद्र मांजरेकर यांच्या घराची पडवी कोसळून सुमारे… Continue reading देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान

error: Content is protected !!