कोल्हापूर : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर शहरातील नागरीकांना गणपती विसर्जनासंदर्भात मदतीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मदत कक्ष (वॉर रुम) मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नागरीकांच्या सोईसाठी हे मदत कक्ष (वॉर रुम) सुरु करण्यात आले आहे. या मदत कक्ष (वॉर रुम)मध्ये 0231-2545473 व मोबाई नंबर 9970711936 या… Continue reading गणेश उत्सवात मदतीसाठी महापालिकेत वॉर रुम सुरु