सासरच्या त्रासाला कंटाळून केली युवतीने आत्महत्या

वारणानगर ( प्रतिनिधी ) : साखर कारखाना खरेदीकरिता माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रियंका रणजित पाटील (वय 31) असे तिचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात बाबू पार्क, बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील 6 जणांवर हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.… Continue reading सासरच्या त्रासाला कंटाळून केली युवतीने आत्महत्या

राष्ट्रपतींच्या वारणानगर दौऱ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वारणानगर (प्रतिनिधी ) : येत्या 2 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वारणा दौऱ्यावर येत असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वारणानगर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी करून आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या सूचना दिल्या … वारणानगर येथे वारणा महिला सबलीकरण सोहळयास राष्ट्रपती मुर्मू वारणेला येत आहेत . त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने वारणा उद्योग समूह व जिल्हा प्रशासनाच्या वतीने… Continue reading राष्ट्रपतींच्या वारणानगर दौऱ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

error: Content is protected !!