आ. वरूण सरदेसाई पोस्टल मतदानाबद्दल काय म्हणाले..?

मुंबई (प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून जनतेने महायुतीच्या बाजूने आपला कौल दिला आहे. बहुमताने महायुती निवडून जरी आली. अनेक पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा दावा केला आहे. अशातच आता, शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित युवा आ. वरुण सरदेसाई यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. निकालाबद्दल पोस्टल बॅलेट त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त… Continue reading आ. वरूण सरदेसाई पोस्टल मतदानाबद्दल काय म्हणाले..?

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदर आदेशान्वये, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी… Continue reading मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरी च्या भाषेला मतातून उत्तर देईल : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेश क्षीरसागर यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीचीच आहे. त्यांनी डॉक्टर, बिल्डर यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी केलेली मारहाण कोल्हापूरची जनता अद्याप विसरलेली नाही. शेजाऱ्यांना सुद्धा त्यांनी मारहाण, दडपशाही केली. पण त्या कुटुंबाने त्यांना चोख उत्तर दिले. मतदानाच्या दिवशी सुद्धा क्षीरसागर यांनी टाकाळा येथे दादागिरी करण्याचा प्रयत्न केला . पण बॉडीगार्डला सोबत घेऊन पैसे वाटणाऱ्या क्षीरसागरांना… Continue reading कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरी च्या भाषेला मतातून उत्तर देईल : आ. सतेज पाटील

जिल्ह्यात ‘करवीर’ ने मारली बाजी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभर विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडी, महायुती आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारांची रणधुमाळी सुरू होती. काल अखेर तो मतदानाचा दिवस उजाडला अन् जिल्ह्यात मोठया उत्साहात मतदारांनी मतदान केलेलं पहायला मिळालं. यंदाही राज्यात सर्वांधिक टक्केवारीने जिल्हयात 76 टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघानुसार मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – चंदगड – 74.61राधानगरी – 78.26कागल – 81.72कोल्हापूर… Continue reading जिल्ह्यात ‘करवीर’ ने मारली बाजी..!

शिरोळ तालुक्यामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मतदारांचे स्वागत

शिरोळ (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने 280 – शिरोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या शिरोळ तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांचे मतदान केंद्राध्यक्ष यांनी गुलाब पुष्प आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजाविल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले आले. दिव्यांगांना… Continue reading शिरोळ तालुक्यामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मतदारांचे स्वागत

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 6 तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- 271- चंदगड – 39.19 टक्के272- राधानगरी – 42.82… Continue reading जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान

जिल्हयातील सर्वांधिक मतदान ‘या’ मतदारसंघात..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा. पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झालेली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – 271- चंदगड – 6.78 टक्के272- राधानगरी – 6.67… Continue reading जिल्हयातील सर्वांधिक मतदान ‘या’ मतदारसंघात..!

जिल्ह्यातील 3452 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. एकूण 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरूवात झाली. सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत असून सकाळी सर्वांत आधी पहिल्या तासामध्ये अगदी 85 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून त्या जेष्ठ नागरिकांना… Continue reading जिल्ह्यातील 3452 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात..!

एसटी प्रवाशांशी थेट संवाद साधत जिल्हाधिकारी येडगेंसह अधिकाऱ्यांचे मतदानाचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रवासी मतदारांनो तुम्ही आवश्यक कामासाठी परगावी जात आहात, पण 20 नोव्हेंबरला आपल्या मतदान असलेल्या गावी पोहचून मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि शाहू मैदान येथील केएमटी स्थानकावर निवडणूक स्वीप टीमच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.… Continue reading एसटी प्रवाशांशी थेट संवाद साधत जिल्हाधिकारी येडगेंसह अधिकाऱ्यांचे मतदानाचे आवाहन

जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीला गती, यावेळी 80 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी 71.98 टक्के मतदान केले. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत 74.11 टक्के मतदान झाले. यावेळी विधानसभेला जिल्ह्यातील सर्व 10 मतदार संघात 80 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी स्वीप अंतर्गत जनजागृतीला गती देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप कार्तिकेयन एस. यांनी सांगितले. मतदार जनजागृती कार्यक्रमांच्या नियोजनाच्या… Continue reading जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीला गती, यावेळी 80 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दिष्ट

error: Content is protected !!