पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेस ‘या’ तारखेपासून प्रारंभ

पट्टणकोडोली(प्रतिनिधी):पट्टणकोडोली हे नाव ऐकताच मनात एक भक्तिमय वातावरण निर्माण होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हे छोटेसे गाव असून विठ्ठल बिरदेव यांच्या मंदिरामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.या मंदिराशी संबंधित एक अत्यंत रंजक आणि पौराणिक कथा आहे.विठ्ठल आणि बिरदेव हे दोन बंधू होते.विठ्ठल बिरदेवांनी त्यांना अहिंसेचा उपदेश दिला आणि निष्पाप प्राण्यांची हत्या करण्यापासून रोखले.आजही या यात्रेत मांसाहार वर्ज्य आहे.या यात्रेचे… Continue reading पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेस ‘या’ तारखेपासून प्रारंभ

error: Content is protected !!