सांगली : सांगली जिल्ह्यातून मिरजसहित पाच काँग्रेसचे आमदार निवडून आणून सांगली जिल्ह्यातील वसंतदादांच्या विचाराच्या नेत्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं आहे,असा निर्धार सांगलीतील नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नूतन खासदार विशाल पाटील यांचा माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल पाटील बोलत होते. पालकमंत्र्यांनी… Continue reading …आणि सांगलीतील वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री बनवायचायं : खा.विशाल पाटील