कोल्हापूर (प्रतिनिधि ) : 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलन झालं होतं . या वेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून आज मंगळवार (दि.6 ) 17 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. तब्बल तीन आठवड्यानंतर हा जामीन मंजूर झालाय. तर सात जणांचा जामीन न्यायालयाकडून फेटाळण्यात आलाय. आंदोलनावेळी विशाळगड अतिक्रमणमुक्ती… Continue reading विशाळगड प्रकरणी 17 जणांना जामीन ; 7 जणांचा जामीन फेटाळला