विशाल अग्रवालचा आमदार टिंगरेंनी 46 वा कॉल उचलला अन्… ; अपघाताच्या रात्री काय घडलं ?

मुंबई : पुणे पोर्श अपघात प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यामध्ये आता आणखी एका धक्कादायक माहितीची भर पडली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी रात्री 2.30 वाजता पोर्शे कारने दोघांना उडवले होते. त्यानंतर विशाल अग्रवाल यांनी वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघातील अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल… Continue reading विशाल अग्रवालचा आमदार टिंगरेंनी 46 वा कॉल उचलला अन्… ; अपघाताच्या रात्री काय घडलं ?

error: Content is protected !!