कागल विधानसभा मतदारसंघात ‘या’ बॅनरची चर्चा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले असताना कागल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीसाठी वेगळीच मागणी होत असलेली पहायला मिळत आहे. कागल विधानसभा मतदारसंघासाठी मुश्रीफ साहेब आता थांबा..! असे म्हणत पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक अॅड. विरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कागल मतदारसंघातील गावागावातील प्रमुख चौकामध्ये मंडलिक गटाकडून लोकांचे लक्ष… Continue reading कागल विधानसभा मतदारसंघात ‘या’ बॅनरची चर्चा…

वीरेंद्र मंडलिकांना महायुतीतून विधानसभेची उमेदवारी द्या;कार्यकर्त्यांची श्रीकांत शिंदेंकडे मागणी

मुरगूड : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कागल तालुक्यातून यावेळी महायुतीकडून ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी उत्स्फूर्त मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे. या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीक्षेत्र… Continue reading वीरेंद्र मंडलिकांना महायुतीतून विधानसभेची उमेदवारी द्या;कार्यकर्त्यांची श्रीकांत शिंदेंकडे मागणी

error: Content is protected !!