मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहित शर्मानंतर विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. विराट कोहलीने निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवल्याची… Continue reading मोठी बातमी : विराट कोहली घेणार कसोटीतून निवृत्ती…
मोठी बातमी : विराट कोहली घेणार कसोटीतून निवृत्ती…
