मुंबई : बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर 8 विकेटने विजय मिळवला. यापूर्वी आयपीएलच्या या सीजनचे सलग दोन सामने जिंकण्यात आरसीबीला यश आले होते. तसेच या सामन्या दरम्यान आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या बोटांना दुखापत झाली. त्यामुळे संघातील महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे आरसीबीचं टेन्शन… Continue reading आरसीबीचं टेन्शन वाढलं, विराटला गंभीर दुखापत..!
आरसीबीचं टेन्शन वाढलं, विराटला गंभीर दुखापत..!
