मुंबई(प्रतिनिधी):विपिन रेशमिया हे म्युझिक डायरेक्टर होते.त्यांना संगीतशास्त्रामध्ये खूप आवड होती.गायक हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे.विपिन रेशमिया हे 87 वर्षांचे होते.हिमेश रेशमियाला पितृशोक.. मागील काही दिवसांपासून ते मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून संध्याकाळी साडे आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हिमेश रेशमिया आपल्या वडिलांना गुरू मानत… Continue reading हिमेश रेशमियाचे वडील ‘विपिन रेशमिया’ यांचे निधन