विनोद तावडे मोठेच होतील ; पण भाजपमध्ये जे ठरतं ते शेजारच्या मुंगीलाही कळत नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : देशात भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार केंद्रात स्थापन झाले आहे. नरेंद्र मडी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. तर खासदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळही संपलेला आहे. त्यामुळे आता भाजप राष्ट्रीय… Continue reading विनोद तावडे मोठेच होतील ; पण भाजपमध्ये जे ठरतं ते शेजारच्या मुंगीलाही कळत नाही : चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!