“आमची चॅम्पियनच” आम्ही सत्कार करू ‘तिचा’ फोगाटच्या आईचे वक्तव्य

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ): नामांकित कुस्तीपटू विनेश फोगाटचे शनिवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंधिरा गांघी विमानतळावर आगमन झाले असता त्यावेळेस त्या ठिकाणी तिचे जंगी स्वागत करण्यात आले .सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह त्या ठिकाणी तिच्या समर्थकांचा देखील जमाव जमलेला होता.जमलेल्या लोकांचा जमाव पाहून फोगाट भावूक झाली .गावातील लोकांनी तिच्या स्वागतासाठी 750 किलो… Continue reading “आमची चॅम्पियनच” आम्ही सत्कार करू ‘तिचा’ फोगाटच्या आईचे वक्तव्य

error: Content is protected !!