अन् विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा…

दिल्ली : भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीला अलविदा केला आहे. विनेश फोगाटनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “आई… कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्ही सर्व… Continue reading अन् विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा…

error: Content is protected !!