बेनिक्र येथे गुरुजींना भेटण्यासाठी गावकऱ्यांचा महासागर लोटला

शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील प्राथमिक शिक्षक उत्तम कोळी यांनी 25 वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे शिक्षण निस्वार्थी व प्रामाणिकपणे सेवा केली होती. तसेच सार्वजनिक गणपती उत्सवाची स्थापना विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने केली होती. 12 वर्षे याच गावामध्ये सेवा झाली असल्याने गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 वर्षानंतर त्यांनी या शाळेला भेट दिली असता, आपले… Continue reading बेनिक्र येथे गुरुजींना भेटण्यासाठी गावकऱ्यांचा महासागर लोटला

error: Content is protected !!