दक्षिण अभिनेता थलापतीने ‘या’ राजकीय पक्षातून केले राजकारणात पदार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणेतील सिनेसृष्टीतील अभिनेता कोटयवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या विजय थलापतीने राजकीय क्षेत्रात उतरण्याचा घेतला निर्णय . थलापती आपल्या नवीन पक्षाच्या झेंडयाचे आज अनावरण करणार असून त्याच्या पक्षाचे नाव “तमिझागा वेत्री कषगम” म्हणजेच “तामिळनाडू विजय पार्टी” असे आहे .दक्षिणेतील अभिनेत्याने सिने सृष्टीतून राजकारणात पदार्पण करणे ही नवीन गोष्ट जरी नसली तरीही ती दक्षिणेतील… Continue reading दक्षिण अभिनेता थलापतीने ‘या’ राजकीय पक्षातून केले राजकारणात पदार्पण

error: Content is protected !!