‘या’ महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन ,पोलिसांचा शोध सुरू …

कोल्हापूर (प्रतिनिधी ): पेठ वडगाव येथील लाटवडे रोड वरील विजयसिंह यादव कॉलेजवर मित्राने 40 मिनिटांपूर्वी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन आला .त्यानंतर पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळताच क्षणी पोलिसांनी 3 ते 4 मिनिटांमध्येच घटनास्थळी धाव घेत महाविद्यालय परिसर रिकामा करत सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसर सोडून जाण्यास सांगितले व परिसरात नाकाबंदी केली . दरम्यान वडगाव पालिकेचे अग्नीशमन… Continue reading ‘या’ महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन ,पोलिसांचा शोध सुरू …

error: Content is protected !!