कोणता उमेदवार पडेल किंवा कोणता जिंकेल आताच सांगणार नाही पण … काय म्हणाले संजय राऊत ?

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. मतदान सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालावर भाष्य केले आहे. कोणता उमेदवार पडेल किंवा कोणता जिंकेल हे मी आताच सांगणार नाही परंतु महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. आम्हाला बघून प्रत्येकाला मागे… Continue reading कोणता उमेदवार पडेल किंवा कोणता जिंकेल आताच सांगणार नाही पण … काय म्हणाले संजय राऊत ?

महायुतीवर ‘प्रहार’ करणारे बच्चू कडू नेमकी कोणती भूमिका घेणार ? ; कडूंनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई: विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी आज मतदान होत असून एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. यातच महायुतीवर अधून मधून प्रहार करणारे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार, कोणाला मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागल होतं. पण आज बच्चू कडू… Continue reading महायुतीवर ‘प्रहार’ करणारे बच्चू कडू नेमकी कोणती भूमिका घेणार ? ; कडूंनी स्पष्टच सांगितलं…

“मलाच मत द्या आणि निवडून आणा” ; सदाभाऊंची मतांसाठी धावाधाव

मुंबई : येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी मतदान होत आहे.सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र होतं, मात्र राजकीय पक्षांनी 12 उमेदवार रिंगणात ठेवल्याने ही निवडणूक अटळ झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात निवडणुकीला उभे… Continue reading “मलाच मत द्या आणि निवडून आणा” ; सदाभाऊंची मतांसाठी धावाधाव

फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न काम करणार का ? ; 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

मुंबई : 2022 च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मॅजिक केली होती. आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे 2022 सारखा देवेंद्र फडणवीसांचा हा मॅजिक पॅटर्न पुन्हा काम करणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी कोणीच अर्ज… Continue reading फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न काम करणार का ? ; 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

अंबादास दानवेंच्या निलंबनात कपात ; उद्याच सभागृहात दिसणार

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. या मागणीनंतर दानवे यांच्यावर पाच दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता अंबादास दानवे यांच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे.… Continue reading अंबादास दानवेंच्या निलंबनात कपात ; उद्याच सभागृहात दिसणार

मी दिलेली माहिती चुकीची असेल तर … असं का  म्हणाले फडणवीस ?

मुंबई : सव्वा दोन वर्षात 1 लाख लोकांना नोकऱ्या दिल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी 70 लाख मुलांच्या परीक्षा घेतल्याचंही सांगितलेलं. “मी दिलेली माहिती चुकीची असेल तर माझ्यावर हक्कभंग आणा,” असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. अगदी सिंचन योजनांपासून ते… Continue reading मी दिलेली माहिती चुकीची असेल तर … असं का  म्हणाले फडणवीस ?

पंकजा मुडेंना विधानपरिषदेवर संधी ; भाजपकडून पाच उमेदवार जाहीर

मुंबई : बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेला पराभवाचा जबरदस्त धक्का बसला. पराभवाचा धक्का बसल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना आता विधानसपरिषदेवर संधी देण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील… Continue reading पंकजा मुडेंना विधानपरिषदेवर संधी ; भाजपकडून पाच उमेदवार जाहीर

error: Content is protected !!