Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6114
#Vidhan Sabha Election Archives -

ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खा. शाहू महाराज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देऊन विजयी करुया असे आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते . यावेळी… Continue reading ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खा. शाहू महाराज

शिवाजी पाटील यांना ‘या’ पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा..!

चंदगड (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. जस जशी विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत तशतशी प्रचारात रंगत येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंदगड मतदार संघात शिवाजी पाटील यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदासंघातील तुडीये, धुमडेवाडी, राम सेना,हेरे,भोगोली,संळबळवाडी,सलाम नाट्य मंडळ, येथील पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा… Continue reading शिवाजी पाटील यांना ‘या’ पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा..!

चंद्रदीप नरकेंचा संपर्क दौरा ‘या’ विविध ठिकाणी संपन्न ..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकींची रणधुमाळी सुरूय. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीसाठीचे उमेदवार मेळावे, प्रचार दौरे आणि बैठका घेत आहेत. अशातच आता चंदगड मतदारसंघामध्ये चंद्रदीप नरके यांच्या प्रचाराला वेग आलेला पहायला मिळतोय. वरणगे, पाडळी बुद्रुक, चिखली, आंबेवाडी, वडणगे या ठिकाणी चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौरा झाला. या दौऱ्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संपर्क दौऱ्याला… Continue reading चंद्रदीप नरकेंचा संपर्क दौरा ‘या’ विविध ठिकाणी संपन्न ..!

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ – शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी संपन्न..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे प्रचार दौरे, सभा, मेळावे, पदयात्रा सुरू आहेत. याचबरोबर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराला वेग आलेला पहायला मिळत आहे. कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ आणि… Continue reading राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ – शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी संपन्न..!

अमल महाडिकांची मिसळ पे चर्चा तपोवन मैदानावर रंगली..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकींची रणधुमाळी सुरूय. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीसाठीचे उमेदवार मेळावे, प्रचार दौरे आणि बैठका घेत आहेत. अशातच आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांच्या यांच्या प्रचाराला वेग आलेला पहायला मिळतोय. अमल महाडिक हे मिसळ पे चर्चा या कार्यकर्माच्या माध्यमातून दक्षिण मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज तपोवन मैदानावर क्रिकेटचा सराव… Continue reading अमल महाडिकांची मिसळ पे चर्चा तपोवन मैदानावर रंगली..!

वारं फिरलय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली : प्रकाश आबीटकर

राधानगरी (प्रतिनिधी) : पदयात्रेमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून वारं फिरलय म्हणा-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विरोधक बेताल वक्तव्य करू लागले आहेत. जनताच त्यांना मतपेटीतून उत्तर देईल असे प्रतिपादन प्रकाश आबीटकर यांनी केले. ते कसबा तारळे येथे कोपरा सभेत बोलत होते. आबीटकर पुढे म्हणाले, दोन्ही विधानसभा निवडणुकीत तारळेंकरांनी मोठं… Continue reading वारं फिरलय म्हणणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली : प्रकाश आबीटकर

राजूबाबा आवळे घासून नाही ठासून येणार : मनोज माने

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणताही गट तट न पाहता राजूबाबा आवळे यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनोज माने यांनी केले. रुई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता… Continue reading राजूबाबा आवळे घासून नाही ठासून येणार : मनोज माने

जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल..; राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी मी कोणावरही टीका करणार नाही. कारण माझे वडिल स्व.शामरावअण्णा पाटील आणि माझे राजकीय वारसदार स्व. सा.रे. पाटील यांच्या विचारांची माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही. याची मी नेहमीच काळजी घेतो. तथापि जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सिडी माझ्याकडे आहे, असा गौप्यस्फोट डॉ. राजेंद्र पाटील यांनी नांदणी… Continue reading जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल..; राजेंद्र पाटील यड्रावकर

विकासाला अडथळा आणणाऱ्यांना मत पेटीतून उत्तर मिळेल : डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : धरणगुत्तीच्या विकासाबाबत माझ्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामात किती खोडा घातला,याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. विकास कामात खोडा घालणाऱ्या विरोधकांना आता जनता कंटाळली असून येथे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा मतदार आपल्या मत पेटीतून दाखवतील,असा टोला डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लगावला. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी डॉ.राजेंद्र… Continue reading विकासाला अडथळा आणणाऱ्यांना मत पेटीतून उत्तर मिळेल : डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

यड्रावकरांच्या विजयासाठी 15 दिवस राबा ते तुमच्यासाठी 5 वर्ष झटतील ; अमरसिंह पाटील

शिरोळ (प्रतिनिधी) : विरोधकांकडे कोणतेही भांडवल नसल्याने केवळ टीका आणि विरोध म्हणून आमदार यड्रावकर यांना लक्ष केले जात आहे. अगोदर तुम्ही काय केलं आहे आणि काय करणार आहे ? ते आधी सांगा मगच आमदार राजेंद्र पाटील यांच्यावर टीका करा’ असा घणाघात बहुजन विकास आघाडीचे नेते रणजीत पाटील यांनी केला. मौजे आगर येथील प्रचार सभेत ते… Continue reading यड्रावकरांच्या विजयासाठी 15 दिवस राबा ते तुमच्यासाठी 5 वर्ष झटतील ; अमरसिंह पाटील

error: Content is protected !!