प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीचे सध्या बिगुल वाजत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांना कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या… Continue reading प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांची यादी

महायुतीच्या जागावाटपांबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत असल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसून जागावाटपाचा 80 टक्के पेपर सोडविला असून 20 टक्के केवळ राहिला असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरियाणा निवडणूक विजयानंतर माध्यमांशी बोलताना केलं आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..? देवेंद्र फडणवीस पुढे… Continue reading महायुतीच्या जागावाटपांबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?

कागलमधील निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात आता निष्ठा या शब्दाचे महत्त्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांनी आपल्याला मोठे केले त्याच लोकांना सोडून काहीजण राजकारण करताहेत. ज्यांनी निष्ठेचा सौदा केलेला आहे त्यांना उत्तर दिले पाहिजे.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक समरजितसिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी राहिलेली नाही तर निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर… Continue reading कागलमधील निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर : समरजितसिंह घाटगे

अवैध मद्य निर्मिती – विक्री होणार नाही, याची दक्षता घ्या : डॉ. विजय सुर्यवंशी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्याकरिता दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने आदर्श आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी अवैध दारूची निर्मिती, वाहतूक, विक्री होणार नाही अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिल्या. डॉ. सुर्यवंशी काय म्हणाले..? डॉ. सुर्यवंशी म्हणाले, असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. यासाठी सतर्क राहून नियमांर्तगत तरतूदी… Continue reading अवैध मद्य निर्मिती – विक्री होणार नाही, याची दक्षता घ्या : डॉ. विजय सुर्यवंशी

महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूका..? मोठी अपडेट

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणू्क आयोगाचे शिष्टमंडळ 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. 2 दिवसांच्या या दौऱ्यात आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाने 11 राजकीय पक्षांसोबत चर्चा केली. या निवडणुकीसंदर्भात काही सूचनाही राजकीय पक्षांना केल्या आहेत. राजीव कुमार यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले – राज्यातील एकूण मतदारसंघ 288 विधानसभेची मुदत 26… Continue reading महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूका..? मोठी अपडेट

कोल्हापुरच्या विधानसभा जागेवर काय म्हणाले..? चंद्रकांत पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राजकारणामध्ये कधी भांडण होईल आणि कधी वेगळं लढावं लागलं हे काय सांगता येत नाही. त्यामुळे 2014 मध्ये वेगळी लढण्याची भूमिका घेतली नसती, तर 288 पैकी 88 जागांवर आम्हांला उमेदवारच मिळाले नसते, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आज वक्तव्य करताना दिली आहे. चंद्रकांत पाटील काय… Continue reading कोल्हापुरच्या विधानसभा जागेवर काय म्हणाले..? चंद्रकांत पाटील

ईव्हीएम एफएलसी पूर्ण ; इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकांकरता ईव्हीएम सज्ज झाली आहेत. त्यांची फर्स्ट लेवल चेकिंग अर्थातच एफएलसी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणूकीकरता 18 हजारांपर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीकरिता वापरण्यात आलेली ‘ईव्हीएम’ विधानसभेसाठी वापरली जाणार आहेत.… Continue reading ईव्हीएम एफएलसी पूर्ण ; इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुण्यातील बैठकीत सतेज पाटलांनी केली ‘या’ जागेंची मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागलेले पहायला मिळत आहे. कोल्हापूरातील 8 मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या या जागांची मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांसाठी घेतलेल्या आढावा बैठकीत केली आहे. आ. सतेज पाटील काय म्हणाले …? आ. सतेज पाटील यांनी 10 विधानसभा मतदारसंघाच्या वतीने… Continue reading पुण्यातील बैठकीत सतेज पाटलांनी केली ‘या’ जागेंची मागणी

भाजप राष्ट्रवादीत ‘या’ जागांसाठी तीव्र संघर्ष

मुंबई: विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमधील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष होताना दिसत आहे. विधानसभेच्या 21 जागांवर दोन पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळत असून या 21 जागांवर राष्ट्रवादीचे आमदार असून मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. या 21 जागांपैकी बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगेंनी कागलमधून, तर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरातून भाजपच्या… Continue reading भाजप राष्ट्रवादीत ‘या’ जागांसाठी तीव्र संघर्ष

नव्या चेहऱ्यासोबत ठाकरे गटाची विधानसभा निवडणूकीसाठी तयारी

मुंबई – मुंबईतील स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सरकारी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभेच्या रिंगणात खरात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी दुपारी एक वाजता खरातांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. महाविकास आघाडीसाठी आजचा दिवस इन्कमिंगचा ठरला असून याआधी भाजप नेते… Continue reading नव्या चेहऱ्यासोबत ठाकरे गटाची विधानसभा निवडणूकीसाठी तयारी

error: Content is protected !!