‘छावा’ चित्रपटातील रश्मिकाचा लुक समोर..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल कसा दिसेल, याची झलक काही फोटोंमधून नुकतीच पाहायला मिळाली. या चित्रपटात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत होती. आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील लुक देखील समोर… Continue reading ‘छावा’ चित्रपटातील रश्मिकाचा लुक समोर..!

लाईव्ह शोमध्ये फेकले बूट : भडकला गायक

मुंबई – सध्या सोशल मीडियावर एक गाण खूप व्हायरल होत आहे. विकी कौशलचा चित्रपट ‘ बॅड न्युज ‘ मधील डान्स ‘तौबा तौबा’हे गाणं होतय व्हायरल लाखो लोकांनी त्यावर रील्स देखील बनवल्या आहेत. आता अशी उपडेट समोर आली आहे.लाईव्ह इव्हेंटमध्ये परफॉर्म करत असताना अचानक गर्दीतून त्याच्यावर बूट फेकण्यात आला.जिथे करण परफॉर्म करत होता. त्या गर्दीतून एक… Continue reading लाईव्ह शोमध्ये फेकले बूट : भडकला गायक

error: Content is protected !!