कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत सोमवारी 28 ऑक्टोबर, पाचव्या दिवशी जिल्ह्यात एकुण 86 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यामध्ये,271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवारांनी 20 नामनिर्देशनपत्र,,272 राधानगरी विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र,273 कागल विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र,274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवाराने 7 नामनिर्देशनपत्र,275 करवीर विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 3… Continue reading विधानसभा निवडणूक : आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी 136 नामनिर्देशनपत्र दाखल
विधानसभा निवडणूक : आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी 136 नामनिर्देशनपत्र दाखल
