मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राजकीय पक्षांमध्ये अनेक चढउतार होत असेललं पहायला मिळत आहे. एका पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश होत असलेले पहायला मिळत आहेत. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अजित… Continue reading शरद पवारांच्या उपस्थितीत आ.डॉ. राजेंद्र शिंगणेंनी फुंकली तुतारी ..!
शरद पवारांच्या उपस्थितीत आ.डॉ. राजेंद्र शिंगणेंनी फुंकली तुतारी ..!
