सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा ) येथील जि. प. प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यत वर्ग असून एकूण विद्यार्थी पटसंख्या 100 आहे. लोक वगर्णीतून उभा केलेली सर्व सोयीनीयुक्त आणि सुसज्ज अशी इमारत आहे. एकूण मंजूर शिक्षक पदे 5 असून कार्यरत 4 आहेत. त्यापैकी अध्यापक 3, विज्ञान विषय शिक्षक एक आहे. तर भाषा… Continue reading सावर्डेतील विद्यार्थी 5 वर्षे शिक्षकाच्या प्रतिक्षेत ; रिक्त पद न भरल्यास शाळेस टाळे लावण्याचा पालकांचा इशारा..!

शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंध दृढ करणारा लघुपट “दोरवा” : अशोक नारकर 

कळे ( प्रतिनिधी ) : शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील गुरु-शिष्याचे नातेसंबंध दृढ करणारा लघुपट “दोरवा” असून या लघुपटातून समाजाला प्रेरणादायी असा सामाजिक संदेश चित्रपट निर्माते अमरसिंह संघर्ष यांनी दिला असल्याचे प्रतिपादन अशोक नारकर यांनी केले. मल्हारपेठ ( ता.पन्हाळा ) येथील  हनुमान मंदिर येथे “दोरवा” या लघुपटाच्या प्रदर्शन सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते वक्तव्य करत… Continue reading शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंध दृढ करणारा लघुपट “दोरवा” : अशोक नारकर 

बेनिक्र येथे गुरुजींना भेटण्यासाठी गावकऱ्यांचा महासागर लोटला

शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील प्राथमिक शिक्षक उत्तम कोळी यांनी 25 वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे शिक्षण निस्वार्थी व प्रामाणिकपणे सेवा केली होती. तसेच सार्वजनिक गणपती उत्सवाची स्थापना विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने केली होती. 12 वर्षे याच गावामध्ये सेवा झाली असल्याने गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 वर्षानंतर त्यांनी या शाळेला भेट दिली असता, आपले… Continue reading बेनिक्र येथे गुरुजींना भेटण्यासाठी गावकऱ्यांचा महासागर लोटला

शिरोळ येथे प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथे प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त जनता हायस्कूल जुनियर कॉलेज व दत्त बालक मंदिर शिरोळ येथे शिक्षकांना विद्यार्थ्यांनी श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन पेन, खडू बॉक्स, डस्टर अशा शालेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेट दिल्या. यावेळी सर्व आपली विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी संस्थेचे चेअरमन… Continue reading शिरोळ येथे प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराची रककम वाढवण्याची शिक्षण क्षेत्राकडून मागणी

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : शिक्षण क्षेत्रात शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवत ज्ञानदानाचे काम अविरतपणे चालू ठेवत असतात .जे शिक्षक प्रामाणिकपणे आपले ज्ञानदानाचे काम उत्कृष्ठ रित्या पार पाडतात मग त्यामध्ये प्राथमिक ,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक या स्तरावरती काम करणाऱ्या होतकरू व गुणवंत शिक्षकांचा केंद्र शासनाने तर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येत असतं .या… Continue reading राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराची रककम वाढवण्याची शिक्षण क्षेत्राकडून मागणी

विद्या देणाऱ्या शिक्षकानेच केली ‘अशी’ वर्तवणूक

अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या काजीखेड येथील विद्यार्थिनींचे छेडखानी आणि विनयभंग प्रकरणावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे तर ,शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्रप्रमुखाला कर्तव्य नीट पार न पाडल्याने त्यांचे निलंबन केले आहे . दोषींवर कडक कारवाई करण्याची सरकारकडे मागणी शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार… Continue reading विद्या देणाऱ्या शिक्षकानेच केली ‘अशी’ वर्तवणूक

error: Content is protected !!