किंग कोहली, हिटमॅननंतर आता रवींद्र जडेजाचाही T20 ला अलविदा

मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर आणखी एका खेळाडूने टी-२० क्रिकेटला अलविदा केला आहे. दरम्यान, विराट कोहिली नंतर भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला. यानंतर आता अष्टपैलू रवींद्र जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला आहे. मात्र, रवींद्र जडेजा वनडे आणि कसोटीत खेळत राहणार आहे.दरम्यान, शनिवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा… Continue reading किंग कोहली, हिटमॅननंतर आता रवींद्र जडेजाचाही T20 ला अलविदा

हिटमॅनचा T20 ला अलविदा ; विश्वचषक जिंकल्यानंतर केली घोषणा

नवी दिल्ली : भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला आहे. दरम्यान, रोहितने घोषणा करण्यापूर्वीच विराटने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र हे दोघेही खेळाडू वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसून येतील.विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही घोषणा केली. हा माझा शेवटचा सामना… Continue reading हिटमॅनचा T20 ला अलविदा ; विश्वचषक जिंकल्यानंतर केली घोषणा

आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला ; भारतानं टी 20 विश्वचषकावर कोरलं नाव

दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावत भारतीय संघाने इतिहास रचला. 11 वर्षानंतर भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने आफ्रिकन संघाचा ७ धावांनी पराभव करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेते होण्याचा मान मिळविला. या जेतेपदासह भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळही संपवला आहे. अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी… Continue reading आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला ; भारतानं टी 20 विश्वचषकावर कोरलं नाव

error: Content is protected !!