संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला आणि भाजपचा गड राखला. दरम्यान, आज नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. यावेळी देशभरातील खासदारही मंत्रीपदाची शपथ घेतील. तर आजच्या शपथ घेणाऱ्या मंत्रांच्या यादीत पुण्याच्या मुरलीधर मोहोळांचे नाव असल्याने पहिल्याच प्रयत्नात… Continue reading पहिल्याच प्रयत्नात मुरलीधर मोहोळांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी