मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी करणार गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यावर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. स्वप्नील जोशी 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण… Continue reading मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी करणार गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण..!

स्वप्नील जोशीच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एंट्री

मुंबई : मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या नवनवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर मितवा, क्लासमेट, दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई यांसारख्या अनेक चित्रपटांत मराठी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या स्वप्नील जोशीने मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतही मोठे नाव कमावले आहे. स्वप्नीलनं इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून काम सुरू केले आणि आज तो मराठीतला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. तर आता स्वप्नीलने… Continue reading स्वप्नील जोशीच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एंट्री

‘मुंबई पुणे मुंबई 4’ वर काय म्हणाला स्वप्नील जोशी

मुंबई : स्वप्नील जोशी हा कायम चर्चेत असणारा अभिनेता आणि निर्माता म्हणुन ओळखला जातो. स्वप्नील जोशी हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतोच आणि तो आपल्या कामाबद्दल देखील माहिती देत असतो. तर असच एका फॅनने स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर स्वप्नीलने त्याला उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेत्री… Continue reading ‘मुंबई पुणे मुंबई 4’ वर काय म्हणाला स्वप्नील जोशी

पहिल्याच दिवशी ‘नवरा माझा नवसाचा 2’ची रेल्वे सुसाट

मुंबई – सध्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट बहुचर्चीत आहे. काल पासून हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने आपल्या इन्साग्राम अकांऊटवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी 19 वर्षापूर्वी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट रिलीज झाला होता.… Continue reading पहिल्याच दिवशी ‘नवरा माझा नवसाचा 2’ची रेल्वे सुसाट

‘या’ कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन

आज संपूर्ण राज्यातसह देशात अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. कलाकारांच्या घरात देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या घरात बाप्पा विराजमान झाले. स्वप्नील जोशीनेही थाटामाटात केले बाप्पांचे स्वागत. सुबोध भावे यांनीही बाप्पांचे स्वागत केले. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरात बाप्पाचे… Continue reading ‘या’ कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन

error: Content is protected !!