लाईव्ह मराठीच्या प्रतिनिधी नीता पोतदार यांना केले सन्मानित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): पत्रकार बांधवांना त्यांच्या जबाबदारींमुळे सणसमारंभाचा उपभोग काही घेता येत नाही .रक्षाबंधन सणाचे अवचित्य साधून स्टार गर्ल्स आणि सरोज परिवार यांच्यावतीने दि .18 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेला “आमचा लाडका पत्रकार दादा”हा कार्यक्रम . निता पोतदार ह्यांना मिळाली कामाची पोहोचपावती “आमचा लाडका पत्रकार दादा” ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या कामाची उत्तम पोहोचपावती समाजापर्यंत… Continue reading लाईव्ह मराठीच्या प्रतिनिधी नीता पोतदार यांना केले सन्मानित

error: Content is protected !!