स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

अक्कलकोट (प्रतिनिधी) : कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोल राजे भोसले आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती बावडे यांनी श्री.स्वामी… Continue reading स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

पंकजा मुंडे का.? संतापल्या…

सोलापूर – भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होत्या . बदलापूर ,बालिका व महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यावर वक्तव्य करताना संताप व्यक्त केलेला आहे . पंकजा मुंडे काय म्हणाल्या … निर्भया प्रकरणापासून ते बदलापूर प्रकरणापर्यंतच्या महिला अत्याचारामध्ये क्रृरता वाढत असल्याचे पाहायला मिळत असून अश्या क्रृरता करणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षांकडे लक्ष द्यायला हवं… Continue reading पंकजा मुंडे का.? संतापल्या…

भक्तांसाठी आनंदाची बातमी ! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु

पंढरपूर: पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसापासून बंड असलेले पदस्पर्श दर्शन सुरु झाले आहे. त्यामुळे भक्तांची विठुरायाच्या दर्शनाची आस संपली आहे. आजपासून भाविकांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, देवाची पहाटे चार वाजता नित्यपूजा होऊन पहिल्या भाविकांना फुले देवून मंदिर समिती स्वागत केल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष… Continue reading भक्तांसाठी आनंदाची बातमी ! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु

पंढरपूर विठ्ठल मंदिरात सापडले तळघर अन् 6 मूर्ती

पंढरपूर: पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले. दरम्यान, मंदिरामध्ये जतन संवर्धनाचे काम सुरू असून ते जवळपास पूर्ण होत आले आहे. सध्या फरशी बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना एक फरशी तळघरात पडली होती. फरशी पडल्याने हे तळघर दिसून आलं. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावण्यात आलं. या अधिकाऱ्यांनी आतमध्ये उतरण्याचा… Continue reading पंढरपूर विठ्ठल मंदिरात सापडले तळघर अन् 6 मूर्ती

error: Content is protected !!