मराठा समाजाच्या भवितव्याकडे शरद पवारांचं दुर्लक्ष : खा. उदयनराजे भोसले

सातारा (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे. सातारा- जावळीतील महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे भोसले काय म्हणाले..? उदयनराजे भोसले म्हणाले, मागील वेळी शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य कमी झाले, यावेळी त्यांना… Continue reading मराठा समाजाच्या भवितव्याकडे शरद पवारांचं दुर्लक्ष : खा. उदयनराजे भोसले

error: Content is protected !!