कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. मालवण मधील दुरघटनेनंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी सर्व राजकीय पक्ष काळजी घेत असल्याचे दिसून येत आहेत. पुतळा घडविणाऱ्या शिल्पकार कोण होता..? करवीर तालुक्यातील पाचगावमधील मूर्तिकार सतीश घारगे यांनी महाराजांचा पुतळा साकारला आहे.… Continue reading कोल्हापुरातील पहिलाच छत्रपती शिवरायांचा शस्त्रधारी पुतळा ‘या’ शिल्पकाराने घडवला..?