फिरते विधी सेवा, लोक अदालत योजना – विधी साक्षरता शिबीर शिरोळ येथे संपन्न..!

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ येथील शिरोळ नगरपरिषद सभागृह येथे कोल्हापुर विधी सेवा प्राधिकरण मार्फत फिरते विधी सेवा आणि लोक अदालत योजना आणि साक्षरता शिबीर जयसिंगपुर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.टी.मणगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी विधी सेवा बद्दल मार्गदर्शन करताना त्यांनी न्यायालय हे सर्व सामान्य नागरिकांसाठी असून नागरीक हे न्यायालयसाठी नाहीत तरी नागरिकांनी आपल्या या अधिकारांचा… Continue reading फिरते विधी सेवा, लोक अदालत योजना – विधी साक्षरता शिबीर शिरोळ येथे संपन्न..!

श्री दत्त (शिरोळ) 53 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु : गणपतराव पाटील

शिरोळ (प्रतिनिधी) : श्री दत्त – शिरोळ कारखान्याच्या सन 2024 – 2025 या 53 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी 10 : 51 वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी 10 : 00 वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या शुभहस्ते काटापूजन करण्यात आले. प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.… Continue reading श्री दत्त (शिरोळ) 53 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु : गणपतराव पाटील

शिरोळ तालुक्यामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मतदारांचे स्वागत

शिरोळ (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने 280 – शिरोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या शिरोळ तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांचे मतदान केंद्राध्यक्ष यांनी गुलाब पुष्प आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजाविल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले आले. दिव्यांगांना… Continue reading शिरोळ तालुक्यामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मतदारांचे स्वागत

शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी जगेन अन् मरेन सुद्धा : यड्रावकर

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : माझ्या शरीरातील शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी जगेन आणि मरेन, इतके ऋण माझ्यावर शिरोळ तालुक्याने केले आहे. माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी ते तुमचे ऋण फिटले जाणारे नाहीत. माणसाच्या मरणाची चिंतन करणाऱ्यांना मोठेपण प्राप्त होत नाही, तर विचाराने मोठेपण प्राप्त होते. शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना… Continue reading शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी जगेन अन् मरेन सुद्धा : यड्रावकर

यड्रावकरांची मतदारांना साद ; बाईक रॅलीनं केलं शक्तीप्रदर्शन

शिरोळ (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूकींसाठीचे सर्व उमेदवार प्रचार दौरे, संपर्क दौरे, मेळावे आणि बैठका घेत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात मोठी चुरस पहायला मिळत आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आज राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहर… Continue reading यड्रावकरांची मतदारांना साद ; बाईक रॅलीनं केलं शक्तीप्रदर्शन

आम्ही कार्यकर्त्यांच्या हातात दगड देणार नाही तर.. ; राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. जस जशी विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत तशतशी प्रचारांत रंगत येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिरोळ मतदारसंघात राजेंद्र पाटील यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर उदगाव येथे झालेल्या सभेत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला आहे. राजेंद्र… Continue reading आम्ही कार्यकर्त्यांच्या हातात दगड देणार नाही तर.. ; राजेंद्र पाटील यड्रावकर

जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल..; राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी मी कोणावरही टीका करणार नाही. कारण माझे वडिल स्व.शामरावअण्णा पाटील आणि माझे राजकीय वारसदार स्व. सा.रे. पाटील यांच्या विचारांची माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही. याची मी नेहमीच काळजी घेतो. तथापि जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सिडी माझ्याकडे आहे, असा गौप्यस्फोट डॉ. राजेंद्र पाटील यांनी नांदणी… Continue reading जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल..; राजेंद्र पाटील यड्रावकर

राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ दानोळीत सभा संपन्न

शिरोळ (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक ही जाती – पातीची नाही. शिरोळ तालुक्यात कोण काम करतो आणि कोणी केलं नाही, याची तुलना करणारी ही निवडणूक आहे. ही तुलना करत असताना डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पारडे जड दिसते. तेव्हा या निवडणुकीत त्यांना विक्रमी मते देऊन या तालुक्यात नवीन विकासाचे पर्व सुरू केले आहे. ते अखंडपणे सुरू… Continue reading राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ दानोळीत सभा संपन्न

मी स्वाभिमानीचा सरपंच असलो तरी..; तानाजी माने

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्याला विकासाभिमुख आणि कर्तव्यनिष्ठ आमदार मिळाल्याने शिरोळ तालुक्याच्या विकासाबरोबरच हरोली गावचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला आहे. जरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरपंच असलो तरी आपण गावासाठी इतकं मोठं काम केलं आहे, की यातून गावचा कायापालट झाला आहे. त्यामुळे गावातून मोठे मताधिक्य देऊन विजयाचा गुलाल हरोली येथून उधळण्याचा निर्धार सरपंच तानाजी माने… Continue reading मी स्वाभिमानीचा सरपंच असलो तरी..; तानाजी माने

ISO अन् अक्षय चव्हाण मित्र परिवाराचा यड्रावकरांना जाहीर पाठिंबा

शिरोळ (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे प्रचार दौरे, सभा, मेळावे, पदयात्रा सुरू आहेत. याच दरम्यान अनेक कार्यकर्ते आपल्या आवडत्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहेत. याचबरोबर, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार दौऱ्यांना शिरोळ तालुक्यात वेग आलेला पहायला… Continue reading ISO अन् अक्षय चव्हाण मित्र परिवाराचा यड्रावकरांना जाहीर पाठिंबा

error: Content is protected !!