असं कधी घडेल, मला स्वप्नात वाटलं नव्हतं ; असं का म्हणाले शरद पवार..?

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झालीय. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहे. विधानसभा निवडणूक या 20 नोव्हेंबरला होणार असून लगेच 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जसजसे निवडणूका जवळ येत आहे तसतसे नेते आक्रमक भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी विधानसभेच्या अनुषंगाने आपलीम मत… Continue reading असं कधी घडेल, मला स्वप्नात वाटलं नव्हतं ; असं का म्हणाले शरद पवार..?

मविआच्या वादावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहे . निवडणूका तारीख जाहीर झाल्यांनतर राजकीय नेते ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत. अशातच आता महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भातील मतभेत आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे… Continue reading मविआच्या वादावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले…!

मुंबई – सध्या राज्यात विधानसभा रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत मोर्चेबांधणी करत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेला कंबर कसली आहे. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी मुख्यमंत्री पदावरून विधानसभेच्या जागेवरून कोल्ड वॉर सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे दोन बडे नेते ठाकरे… Continue reading संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले…!

बहिणींना 1500 रुपये देतात, पण.. शरद पवारांची महायुतीवर सणसणीत टीका..!

मुंबई – एकीकडे सध्या देशात विधानसभा निवडणुकीचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरु आहे. महायुतीने सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. अशातच या योजनेसंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी महायुतीवर टीकास्त्र डांगले आहे आता माजी कृषी मंत्री शरद… Continue reading बहिणींना 1500 रुपये देतात, पण.. शरद पवारांची महायुतीवर सणसणीत टीका..!

‘आप्पाचीवाडी गाव’ सीमा भागातील 865 गावात समाविष्ट करा – उत्तम पाटील

निपाणी ( प्रतिनिधी ) – युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार साहेब पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन सीमा भागातील आप्पाचीवाडी ग्रामस्थांना जवळच्या महाराष्ट्र राज्यातून आरोग्य, शिक्षण ,पोलीस भरती वनविभाग भरती यासह अन्य सुविधांसाठी आप्पाचीवाडी गावाचे 865 जीआर मध्ये नोंद करावी, व सीमा भागातील सर्व योजनांचा लाभ आप्पाचीवाडी ग्रामस्थांना मिळावा यासाठीचे निवेदन आज… Continue reading ‘आप्पाचीवाडी गाव’ सीमा भागातील 865 गावात समाविष्ट करा – उत्तम पाटील

error: Content is protected !!