मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसत आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता… Continue reading धाकट्या पवारांना धक्का ; ‘हा’ नेता करणार घरवापसी
धाकट्या पवारांना धक्का ; ‘हा’ नेता करणार घरवापसी
