अदानींच्या घरी भाजप नेता अन् शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची बैठक ; चर्चांना उधाण

दिल्ली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांच्या निकालात महायुतीला जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे अधिकच्या जागा ह्या महायुती सरकारच्या आल्या. निकाल जाहिर झाल्यानंतर महायुती सरकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामील होणार का..? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची… Continue reading अदानींच्या घरी भाजप नेता अन् शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची बैठक ; चर्चांना उधाण

शरद पवारांचा गटाच्या ‘या’ खासदाराने घेतली फडणवीसांची भेट..!

मुंबई (प्रतिनिधी) : राजकारणात जम्पिंग जॅक या नावाने ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन म्हात्रेंनी भेट घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्याने महायुतीच्या नेत्याला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले पहायला मिळत आहे. सुरेश म्हात्रे काय म्हणाले..? महायुतीतील घटक पक्षाचे आमदार देवेंद्र फडणवीस… Continue reading शरद पवारांचा गटाच्या ‘या’ खासदाराने घेतली फडणवीसांची भेट..!

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चौथी यादी जाहीर

मुंबई प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरूआहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच, आज विधानसभा निवडणूकांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 7 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये काटोलमधून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी… Continue reading राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चौथी यादी जाहीर

शरद पवार गटाकडून आणखीन 5 उमेदवारांची नावे घोषित

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या नावांच्या यादी जाहीर करत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. आता, त्याच दुसऱ्या उमेदवारांच्या यादीमध्ये आणखीन 5 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. घोषित केलेल्या 5 उमेदवारांमध्ये माणिकराव शिंदे, नाशिक पूर्वमधून गणेश गिते, बागलाणमधून दीपिका… Continue reading शरद पवार गटाकडून आणखीन 5 उमेदवारांची नावे घोषित

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू झाल आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या नावांची यादीही जाहीर करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांना… Continue reading राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर

error: Content is protected !!