शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न

मुंबई ( प्रतिनिधी ) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याला जखमदेखील झाली. या सर्व प्रकाराने देशभरात खळबळ उडाली आहे. अभिनेता सैफ अली खानचे प्रकरण ताजे असताना अभिनेता शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भिंतीवर चढून देखील जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात हा… Continue reading शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न

शाहरुख – सुहानाच्या ‘किंग’ चित्रपटाची लवकरचं होणार घोषणा…

मुंबई – अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना लवकरचं एकत्र चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘किंग’ असं आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. ‘किंग’ या चित्रपटामध्ये शाहरुख आणि सुहानासोबत अभिषेक बच्चनही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक बच्चन चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. तसेच या चित्रपटात… Continue reading शाहरुख – सुहानाच्या ‘किंग’ चित्रपटाची लवकरचं होणार घोषणा…

शाहरुखनंतर डॉनच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह-‘या’ दिवशी रिलीज होणार डॉन 3

मुंबई(प्रतिनिधी): अमिताभ म्हणजेच बिग बी जो शाहरुखनंतर रणवीर सिंह डॉनच्या भूमिकेत कामगिरी करताना दिसणार आहे.चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची आतुरता वाढली गेली आहे.बॉलिवूडमधील हिट चित्रपटापैकी एक म्हणजे डॉन आहे.अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी डॉनची भूमिका मागील पार्ट मध्ये गाजवली.डॉन आणि डॉन 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले गेले होते.आता डॉन 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट… Continue reading शाहरुखनंतर डॉनच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह-‘या’ दिवशी रिलीज होणार डॉन 3

error: Content is protected !!